Kalamb Crime News: धाराशिव हादरले! कळंबमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव उधळला; दोन तरुण अटकेत, १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

Dharashiv Police Seize MD Drugs Worth Rs 110000: स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलिसांची संयुक्त कारवाई; एमडी मेफेड्रोनच्या २९ पुड्या, दुचाकीसह १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashiv MD drugs case

Major MD Drug Racket Busted in Kalamb Two Suspects Held Mephedrone and Bike Worth Rs 110000 Seized by Police

esakal

Updated on

-दिलीप गंभिरे

कळंब : कळंब शहराजवळ येरमाळा रस्त्यावरील पाझर तलाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनच्या २९ प्लास्टिक पुड्या तसेच एक हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये दोघा विरुद्ध कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com