

Dharashiv Rain
sakal
धाराशिव : जिल्ह्यातील विविध भागांत रविवारी (ता. दोन) सकाळी सहा ते ११ पर्यंत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. बहुतांश भागात पावसाची भूरभूर राहिली. धाराशिव तालुक्यातील येडशी, चोराखळी, कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात मध्यम पाऊस झाला.