Video: आज रविवार हॉटेल भाग्यश्री बंद! लातूरवरुन पावसात आला अन् तोडफोड करुन गेला; हल्ल्याची कबुली देणारा व्हिडीओ

What Happened on Sunday: हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांचं साधारण ७० ते ८० हजारांचं नुकसान हल्ल्यामध्ये झालं आहे.
hotel bhagyashree video
hotel bhagyashree videoesakal
Updated on

Hotel Bhagyashree: ''नाद करतो काय यायलाच लागतंय, हॉटेल भाग्यश्री'' असा डायलॉग मारत महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या हॉटेलची तोडफोड नेमकी कुणी केली, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. तोडफोड करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो त्यात आपला एमएच २४ ब्रँड असल्याचं सांगत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com