Overspeeding car hits bike on Dhule–Solapur Highway near Rajapur; one killed and one seriously injured

Overspeeding car hits bike on Dhule–Solapur Highway near Rajapur; one killed and one seriously injured

sakal

Dhule Solapur Highway : धुळे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार; एक गंभीर!

NH52 Accident : धुळे–सोलापूर महामार्गावरील रजापूर शिवारात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. अनाधिकृत चौफुलीमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असून नागरिकांमध्ये संताप आहे.
Published on

आडुळ : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून परत जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. ९ ) रोजी तीन वाजेच्या सुमारास धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर (ता. पैठण ) शिवारात घडली. मौलाना जाकीर मंजुर शेख मृतकाचे तर शहारुख दिलावर शेख असे जखमीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com