Ganeshotsav 2025

Ganeshotsav 2025

Sakal

Ganeshotsav 2025 : फुलंब्री गणेशोत्सवात महादेव-पार्वतीच्या वेशभूषेने भाविकांना भुरळ

Fulambri Festival : फुलंब्रीत गणेश मिरवणुकीत चिमुकल्यांनी साकारलेल्या महादेव-पार्वतीच्या वेशभूषेने उपस्थितांची मने जिंकली, ढोल-ताशा आणि लोककलांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
Published on

फुलंब्री : गणेशोत्सवानिमित्त फुलंब्री शहरात संता शाळेच्या वतीने निघालेल्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीत विविध पारंपरिक झांज-पथक, ढोल-ताशांचा गजर यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. मात्र, या मिरवणुकीत महादेव व माता पार्वतीच्या साकारलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com