

Dnyanradha Scam
sakal
बीड : सुरेश कुटे व अर्चना कुटे दांपत्याच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तिजोऱ्यांत पावणेचार लाख ठेवीदारांनी २ हजार ९५९ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या. मात्र, कुटेने या सगळ्या ठेवी स्वत:च्याच उद्योगांना कर्ज म्हणून घेतल्याचे समोर आले आहे.