

Beed
sakal
बीड : साडेचार लाख ठेवीदारांचे ३ हजार ७१५ कोटी रुपये अडकलेल्या येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या राज्यभरातील सर्व ५१ शाखांना दोन वर्षांपासून टाळेच आहेत. ज्ञानराधावर प्रशासकांची नेमणूक होऊनही वर्ष लोटले असले तरी अद्याप ठोस वसुली झालेली नाही.