Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

Drip Irrigation, Farm Pond, Drought Management यांचा प्रभावी वापर करून धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांनी दुष्काळातही आपली दोन एकर द्राक्षबाग जोपासली
Sunita Biranje Uses Farm Pond and Micro-Irrigation to Sustain Her Grape Orchard in Dharashiv

Sunita Biranje Uses Farm Pond and Micro-Irrigation to Sustain Her Grape Orchard in Dharashiv

esakal

Updated on: 

धाराशिव,: लढा दुष्काळाशी सध्या दुष्काळी स्थितीत भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चोहीकडे पाणीटंचाईच्या चिंतेने ग्रासलेले असताना आणि जनावरांना पाणी कुठे द्यायचे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला असताना धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगे येथील शेतकरी सुनीता बिरंजे यांनी जलव्यवस्थापनाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. कल्पकता आणि काटेकोर नियोजनाच्या जोरावर त्यांनी दुष्काळी परिस्थितीवर यशस्वी मात करण्याचे नियोजन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com