Aadul News : 'त्या' गंभीर जखमी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू; दुचाकी बॅटरी चार्ज करतांना झाला होता स्फोट

इलेक्ट्रॉनिक दुचाकीची बॅटरी बाहेर काढून दुकानात चार्जिंग करीत असतांना तीचा जोरदार स्फोट झाला होता.
muktabai piwal

muktabai piwal

sakal

Updated on

आडूळ - आडूळ ता. पैठण येथे सोमवारी (ता. ३ रोजी) दुपारी एक वाजेच्या दरम्यान चार्जिंग दुचाकीच्या बॅटरीचा जोरदार स्फोट होवून गंभीररित्या भाजलेल्या वयोवृद्ध महिलेचा मंगळवारी (ता. ४) रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com