

Kelgaon Nilanga Witnesses Rare Bond As Two Brothers Die Within Minutes After Living Together With Deep Love
sakal
-राम काळगे
निलंगा तालुक्यातील केळगाव येथे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मोठा भाऊ हे जग सोडून गेल्याचे पाहून धक्का सहन न झाल्याने लहान भावानेही त्याच वेळी प्राण सोडले. त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केले जात आहे.