Ethanol Tanker Explosion
sakal
मराठवाडा
Ethanol Tanker Explosion: इथेनॉलच्या टँकरची वेल्डिंग करताना स्फोट : एक ठार, दोघे जखमी, शेंद्रा एमआयडीसीतील घटना
Chh. Sambhajinagar: शेंद्रा एमआयडीसी परिसरात इथेनॉल टँकरची वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली असून पोलिस तपास सुरू आहे.
बाळासाहेब काळे
करमाड : शेंद्रा एमआयडीसी परिसरात इथेनॉलच्या टँकरची वेल्डिंग करताना झालेल्या भीषण स्फोटात एक कामगार ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी (ता.१४) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.