कोरोना लढ्यात किल्लेधारूरच्या दोन वॉरिअर्सचा दबदबा

प्रकाश काळे
Friday, 1 May 2020

कॅप्टन राजपालसिंह हजारी यांनी देशसेवा करून राजकारणातही आपला ठसा उमटविला. त्यांच्या कामगिरीस साजेशी अतुलनीय कामगिरी त्यांचे नातू डॉ. गौरवसिंह व डॉ. सौरभसिंह शक्तीसिंह हजारी करीत आहेत.

किल्लेधारूर (जि. बीड) - उज्ज्वल इतिहास व देशसेवेबाबत मराठवाड्यातील केंद्रस्थानी असलेल्या किल्लेधारूरचे नाव आदरानेच घेतले जाते. त्याला साजेशी अभिमानास्पद कामगिरी येथील दोन सुपुत्र डॉ. गौरवसिंह व डॉ. सौरभसिंह हजारी बजावत आहेत. 

कॅप्टन राजपालसिंह हजारी यांनी देशसेवा करून राजकारणातही आपला ठसा उमटविला. त्यांच्या कामगिरीस साजेशी अतुलनीय कामगिरी त्यांचे नातू डॉ. गौरवसिंह व डॉ. सौरभसिंह शक्तीसिंह हजारी करीत आहेत. कोरोनामुळे गाव, शहरे, रस्ते व घरेही लॉकडाऊन होऊ लागली आहेत. उच्चशिक्षित असलेल्या डॉ. गौरवसिंह यांनी स्वतःच्या लग्नासाठी एक मार्चपासून रजा घेतली होती. १९ एप्रिलला नागपूरला त्यांचे डॉ. शानू यांच्याशी लग्न झाले. विशेष म्हणजे त्यानंतर ११ दिवसांनी एक एप्रिलला ते पुण्यातील ससुन रुग्णालयात रुजू झाले. 

 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

ससुनच्या कॅप्टन राजपालसिंह हजारी यांनी देशसेवा करून राजकारणातही आपला ठसा उमटविला. त्यांच्या कामगिरीस साजेशी अतुलनीय कामगिरी त्यांचे नातू डॉ. गौरवसिंह व डॉ. सौरभसिंह शक्तीसिंह हजारी करीत आहेत.कोरोना वॉर्डचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. तर, डॉ. सौरभसिंह हे पदव्युत्तर शिक्षकॅप्टन राजपालसिंह हजारी यांनी देशसेवा करून राजकारणातही आपला ठसा उमटविला. त्यांच्या कामगिरीस साजेशी अतुलनीय कामगिरी त्यांचे नातू डॉ. गौरवसिंह व डॉ. सौरभसिंह शक्तीसिंह हजारी करीत आहेत.णासाठी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले. त्यांनी रुजू होतानाच कोरोना अलगीकरण कक्षाच्या प्रमुखपदाचा पदभार घेतला. कोरोना संघर्षात किल्लेधारूरच्या तरुण सुपुत्रांनी दाखविलेले अतुलनीय साहस व धैर्याचा आज किल्लेधारूरकरांना अभिमान वाटत आहे.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excellent performance of two doctors of Killedharur