Fake Records: घोटाळ्यासाठी चक्क सातबारेच केले बनावट; सातबाऱ्यांनी २४ कोटींचा अपहार उघड
Rainfall Subsidy Fraud: अतिवृष्टी अनुदानावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डल्ला मारताना विविध शक्कल लढवत तब्बल २४ कोटी ९० लाखांचा अपहार केला. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशा या घोटाळ्याच्या विविध पद्धती समोर येत आहेत.
जालना : अतिवृष्टी अनुदानावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डल्ला मारताना विविध शक्कल लढवत तब्बल २४ कोटी ९० लाखांचा अपहार केला. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशा या घोटाळ्याच्या विविध पद्धती समोर येत आहेत.