Money Scam : ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असं सांगत लाखोंना गंडा घालणाऱ्या भोंदू बाबा रतन लांडगे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, दुसऱ्या गुन्ह्यातही त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर ५१ लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.