Ashti Crime: मुलाकडून पित्याचा खून; आष्टी तालुक्यातील पाहटेच्या दरम्यानची थरारक घटना, सगळे गाढ झाेपेत अन्..

दारूच्या नशेत मुलाकडून गाढ झोपेत असलेल्या पित्याचा दगडाने खून; कडा बसस्थानक परिसरातील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण
Midnight Horror in Ashti: Son Allegedly Kills Father

Midnight Horror in Ashti: Son Allegedly Kills Father

esakal

Updated on

​बीड: आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात सोमवारी (ता. ३०) पहाटे एका तरुणाने आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी मुलगा घटनेनंतर फरार झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com