

Three Farmer Leaders Detained in Gangapur Ahead of Samruddhi Mahamarg Protest Over Nandur Madhmeshwar Canal Water Release
esakal
-रामेश्वर अमृते
गंगापूर: नांदूर मधमेश्वर कालव्याचे हक्काचे पाणी मिळावे तसेच रब्बी आणि उन्हाळी आवर्तनाचे नियोजन जाहीर करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवार (दि. ३१) रोजी समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनापूर्वीच आंदोलनावर ठाम असलेल्या प्रमुख शेतकरी नेत्यांना गंगापूर पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करत ताब्यात घेतले आहे.