परभणी - पिंपरी देशमुख येथे शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

परभणी : ताडकळस (ता.पूर्णा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख पिंपरी या गावात एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.10) उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

भानुदासराव काळे (वय 50) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. परभणीतील एका बँकेचे त्याच्यावर कर्ज होते, अशी माहिती सुत्रांनी दिली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. 
 
Web Title: farmer suicide in parbhani