जळकोट तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

जळकोट (जि. लातूर) - केकत सिंदगी (ता. जळकोट) येथील शेतकरी शिवाजी नामदेव दळवे (वय 40) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) रात्री घडली. सततची नापिकी, कर्जाला कंटाळून त्यांनी विष घेतले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे.

Web Title: farmer suicide poison