सेलू तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सेलू - रवळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी भगवान देविदास गाडेकर (वय 75) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. 25) घडली. सततच्या नापिकीमुळे मुलाच्या नावावरील कर्ज कसे फेडायचे, या विवेचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. सेलू पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली.

Web Title: farmer suicide in ravalgav