ganesh narwade
sakal
मराठवाडा
Ambad Accident : उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून एक ठार
रस्त्यावर उभा असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकून भारडी येथील रहिवासी गणेश नरवडे यांचा अपघात होऊन जागीच मुत्यू झालेची घटना घडली.
- अशोक चांगले
सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील सुखापुरी तीर्थपुरी रोडवरील बेलगाव शिवारातील बोला सिंग फाटा येथे रस्त्यावर उभा असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकून भारडी येथील रहिवासी गणेश सुर्यभान नरवडे (४४) यांचा अपघात होऊन जागीच मुत्यू झालेची घटना दिनांक १० रोजी सायंकाळीं घडली आहे.
