Fed-Up Women Set Illegal Liquor Dhaba on Fire in Shivpur
sakal
शिरूर अनंतपाळ - अवैध दारू विक्री विरोधात नागरिकांचा यलगार, अवैध विक्री होत असलेल्या धाबा नागरिकांनी जाळला. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे दि. 27 रोजी ही घटना घडली आहे.