Ardhapur News : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ग्रॅन्ट ऐंट्रीमुळे लक्षवेधी होणार

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीची प्रक्रिया झाली सुरू.
nanded district bank election

nanded district bank election

sakal

Updated on: 

अर्धापूर (जिल्हा नांदेड) - येणाऱ्या काही महिन्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ग्रॅन्ट ऐंट्रीमुळे लक्षवेधी होणार आहे. त्यांच्या नावाचा बिनविरोध ठराव येळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांनी बुधवारी (ता. एक) पारित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com