Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar Passes Away
esakal
मराठवाडा
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar Passes Away : गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
