

Maharashtra Kunbi Certificate Row Four Engineering Students Face Admission Crisis After Verification Committee Order
esakal
-उमेश वाघमारे
जालना: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. या विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. प्रमाणपत्र रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मंगळवारी (ता. १) मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले.