

Village Pride Shines in Moscow: Dr. Abhishek Borude Completes MBBS in Russia
esakal
ज्ञानेश्वर बोरूडे...
लोहगाव: जिद्द, कठोर परिश्रम आणि उच्च शिक्षणाची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर पैठण तालुक्यातील लोहगावसारख्या ग्रामीण भागातून थेट रशियातील मॉस्को येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे डॉ. अभिषेक कृष्णा बोरूडे यांनी एमबीबीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली आहे.