Ambad Water Supply: अंबडच्या डावरगाव लघू तलावाने शंभर टक्के जलसाठा, शेतकऱ्यांच्या भवितव्याला नवा विश्वास
Agriculture Water: डावरगाव येथील लघू तलाव शंभर टक्के भरल्यामुळे अंबड शहरासाठी आणि आसपासच्या शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर सुधारला आहे. पशुपालन, फळबागा आणि शेतीसाठी तलावातील जलसाठा अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
अंबड : शहराजवळील डावरगाव येथील लघू तलाव शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासह पशुपालन व शेतकऱ्यांच्या फळबागा आणि इतर शेतीसाठी तलावातील जलसाठा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.