True Friendship: संकटात रक्ताची नाती दुरावली, पण मित्र धावून आले; सचिनच्या कुटुंबासाठी जमवले ६ लाख ७२ हजार, रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी मैत्री

Georai Friends Raise 672 Lakh For Tragic Accident Victims Family: गेवराईतील जिवाभावाच्या मित्रांनी सचिनच्या अकाली निधनानंतर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सव्वासहा लाखांहून अधिक मदत उभी केली; रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी माणुसकीची साक्ष
True Friendship In Georai Friends Raise 672 Lakh For Sachin Family After Tragic Road Accident And Sudden Death

True Friendship In Georai Friends Raise 672 Lakh For Sachin Family After Tragic Road Accident And Sudden Death

sakal

Updated on

गेवराई: रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण मैत्रीचे नाते हृदयाने जोडले जाते. संकटाच्या वेळी कदाचित रक्ताची नाती दुरावतील, पण खरा मित्र कधीच साथ सोडत नाही. गेवराईत याच जिवाभावाच्या मैत्रीचा एक अत्यंत हृद्य आणि प्रेरणादायी प्रसंग समोर आला आहे. नियतीच्या क्रूर खेळात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com