Gold Price: सोन्यात ७००, तर चांदीत तब्बल सहा हजारांची घसरण; सराफ बाजारात मोठी उलथापालथ

दोनच दिवसांत सोन्याचा दर ७०० रुपयांनी आणि चांदीचा तब्बल सहा हजारांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम, सराफा बाजारात खळबळ
Massive Drop in Silver Rates, Gold Also Slips Amid Market Volatility

Massive Drop in Silver Rates, Gold Also Slips Amid Market Volatility

sakal

Updated on

जळगाव : सोने-चांदीच्या बाजारात गेल्या दोन दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी (ता. २५) चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतर मंगळवारी (ता. २६) बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले. चांदीच्या दरात तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली, तर सोन्याच्या किमतीतही ७०० रुपयांची घट नोंदवण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com