State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

लालवाडीच्या प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार, मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.

Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लालवाडी येथील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्य शासनाच्या वतीने बुधवारी (ता.1) मुंबई येथील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com