

Manoj Jarange patil
- दिलीप दखणे
वडिगोद्री - प्रलंबित मागणी करीता मी ठरलेल्या वेळेत भर उन्हात बसुन आमरण उपोषण शनिवार ता. 30 पासून सुरु करत आहे. सरकारने आमची अग्नि परीक्षा घेऊ नये, काही हि झाले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बोलतांना सांगितले.