अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील झिरपी येथील गोविंद कल्याण फोके (वय-17 वर्ष) युवक पंढरपूरला आपली आई आजी एकलहेरा येथील पारुबाई खराबे यांच्या सोबत घुंगरडे हादगाव येथील विष्णु महाराज यांच्या दिंडीतून संत तुकाराम महाराज यांच्या 12 नंबरच्या पायी दिंडीत सोहळ्यात सहभागी झाले होते.