Palshi News : पळशी येथे रामनवमी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जल्लोषात आगमन

पळशी येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

sakal

Updated on

- सुनिल पांढरे

पळशी - सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन करण्यात आले. शिवस्मारक समिती, जय श्रीराम मित्र मंडळ, शिवस्वराज्य ग्रुप तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पुतळ्याचे स्थानपन्न करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com