Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

जालना महामार्गावर भरधाव वाहनासमोर उडी घेऊन २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले; कारण अस्पष्ट, करमाड पोलिसांचा तपास सुरू
A 22-year-old man died after reportedly jumping in front of a speeding vehicle on the Chhatrapati Sambhajinagar–Jalna highway.

A 22-year-old man died after reportedly jumping in front of a speeding vehicle on the Chhatrapati Sambhajinagar–Jalna highway.

Sakal

Updated on

बाळासाहेब काळे

करमाड : छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील गोलटगाव फाटा (जुना टोलनाका) येथे शनिवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनासमोर उडी घेऊन २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पवन कडूबा बूचुडे (वय २२, रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) याचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com