Video: हिंगोलीमध्ये पुन्हा बीडसारखी घटना! दोघांनी मिळून एकाला जनावरासारखं मारलं; व्हिडीओ व्हायरल

Hingoli Crime Video: पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होतेय. ही मारहाण आर्थिक कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
Hingoli Crime Video

Hingoli Crime Video

esakal

Updated on

Hingoli Crime: मराठवाड्यातल्या बीडमध्ये सातत्याने अमानुष मारहाणीच्या घटना घडत असतात. स्व. संतोष देशमुखांच्या प्रकरणाने तर संपूर्ण राज्य हादरुन गेलं होतं. तशीच काहीशी घटना मराठवाड्यातल्याच हिंगोली जिल्ह्यामध्ये घडली आहे. दोघेजण मिळून एकाला काठीने अगदी गुरासारखं मारत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com