जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Hingoli Earthquake Tremors : जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात हे धक्के जाणवले असून अचानक जमीन हलल्याची आणि जमिनीतून गूढ आवाज आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
Earthquake: वसमत तालुक्यातला भुकंपाचे सौम्य धक्के!
Earthquakesakal
Updated on

हिंगोली जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात हे धक्के जाणवले असून अचानक जमीन हलल्याची आणि जमिनीतून गूढ आवाज आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com