
Hotel Bhagyashree Owner Nagesh Kidnapped: हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं ५ जणांनी अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. अपहरण केल्यानंतर मारहाण केली आणि पुलावर फेकून देत अपहरण करणारे निघून गेल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.