

Reservation Demand Intensifies: Dhangar Protesters to Launch Hunger Strike
sakal
जालना : धनगर समाजाला ‘एसटी’प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे रविवारी ( ता. १५) मुंबईकडे रवाना झाले आहेत. तेथील आझाद मैदानावर सोमवारी ( ता. १६) सकाळी दहापासून ते उपोषण सुरू करणार आहेत.