

Transgender Person Attacked Over Instagram Video Dispute In Chhatrapati Sambhajinagar Three Booked By Police
sakal
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करण्याच्या कारणावरून वाद उकरून काढत तिघांनी तृतीयपंथीयावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना प्रोझोन मॉलसमोर शनिवारी (ता. २६) रात्री बाराला घडली.