ITI Admission : मराठवाड्यात आयटीआयच्या २३ हजार जागा उपलब्ध; विभागात १५३ संस्था, २६ मेपासून विकल्प भरण्याची प्रक्रिया होणार सुरू

Marathwada Education : दहावीचा निकाल जाहीर होताच आयटीआय प्रवेश प्रक्रिया मराठवाड्यात सुरू झाली आहे. यंदा १५३ संस्थांमधून २२ हजारांहून अधिक जागांसाठी प्रवेशाची संधी आहे.
ITI Admission
ITI Admissionsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यंदा मराठवाड्यात प्रवेशासाठी एकूण २२ हजार ९२८ जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मेपासून सुरू असून २६ मेपासून विकल्प भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com