

Vegetables Becoming Expensive
esakal
जाधववाडी: बाजारात भाजीपाल्याच्या भावात चढ-उतार सुरूच आहेत. मागील आठवड्यात लिंबाचे भाव २०० रुपये किलोवर पोचले. ते आजही कायम आहेत. मिरची २० रुपयांनी महागून १०० रुपयांवर पोचली आहे. दुसरीकडे टोमॅटो, बटाटे, कोबीचे भाव १० रुपयांनी कमी होऊन २० ते ३० रुपये किलोवर आले.