Suger Factory Blast : बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन जण ठार

Jalna News: दोन कर्मचारी जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.२६) सायंकाळी घडली.
Suger Factory Blast : बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन जण ठार
Updated on

Jalna Latest News: माँ.बागेश्वरी साखर कारखान्याच्या सल्फर भट्टी चा स्फोट दोन कर्मचारी जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.२६) सायंकाळी घडली.

परतूर तालुक्यातील वरफळ येथील माँ बागेश्वरी साखर करखान्यात गुरुवारी (ता.२६) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सल्फर भट्टी चा स्फोट होऊन जूस सुपरवायझर आप्पासाहेब शंकर पारखे रा. सिरसगाव ता. परतूर वय ४५ वर्ष व सल्फटेशनमेट अशोक तेजराव देशमुख रा. राहेरी ता.सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा वय ५६ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com