

Jalna Shocker Nephew of Senior Congress Leader Found Dead
Esakal
उमेश वाघमारे, जालना, ता.२१: शहरातील अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटल जवळ रविवारी पहाटे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सागर श्रीराम धानोरे (वय अंजदे 35) असे या मयतेचे नाव आहे. दरम्यान सागर धानोरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.