Jalna Subsidy Scam: मराठवाड्याला ओरबाडताहेत शासकीय कर्मचारी! 26 तलाठ्यांनी 35 कोटी हडपले; बनावट शेतकरी दाखवून...

Jalna Subsidy Scam: घोटाळेबाजांमध्ये अंबड तालुक्यातील १५ आणि घनसांगवी तालुक्यातील ११ जणांचा समावेश आहे.
Crom Damage_File Photo
Crom Damage_File Photo
Updated on

Jalna Subsidy Scam: 'राजानं छळलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कुणाकडं करणार?' अशी म्हणं आपल्याकडं प्रचलित आहे. पण यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांनी हडपलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कुणाकडं मागायचा अशी वेळ मराठवाड्यातील नागरिकांवर आली आहे. कारण तब्बल २६ तालाठ्यांनी जनतेच्या हक्काचे ३५ कोटी रुपये हडपल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. बनावट शेतकरी दाखवून अतिवृष्टीच्या अनुदानात हा घोटाळा करण्यात आला आहे.

Crom Damage_File Photo
Mahapalika Elections: महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार पण, काही ठिकाणी....; CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com