Fitness Trend: जिममधून बॉडीच नाही, तर इमेज बिल्डिंगही; पीळदार शरीरासाठी तरुण गाळताहेत घाम, ट्रेनरच्या सल्ल्यानेच घ्या सप्लिमेंट
Youth Redefining Fitness: More Than Just Muscles: महाराष्ट्रातील तरुणाईत फिटनेस संस्कृती जोरात; जिम म्हणजे आता फक्त शरीरसौष्ठव नव्हे, तर आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचे साधन बनले आहे.
जालना : अनेकजण सकाळी सकाळी साखरझोपेत असतात. काही ठिकाणी घरांमध्ये मुलांच्या शाळेच्या तयारीची गडबड सुरू असते. मात्र, दुसरीकडे जिममधील स्पीकरवर सुरू असलेल्या बीट्सवर शरीरासाठी मेहनत घेण्याचे काम सुरू असते.