

Relief for Residents: Residential Encroachments Before 2011 to be Regularized in Jamgaon Circle
Sakal
कायगाव : शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गंगापूर तालुक्यातील जामगाव सर्कलमध्ये सुरुवात झाली आहे. यासंदर्भात 30 एप्रिल 2026 रोजी भेंडाळा येथे अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली.