Jan Kalyan Expressway: जनकल्याण एक्सप्रेस-वे बीडऐवजी भूम-वाशीतून न्या; धाराशिवकरांची मागणी, खासदार ओमराजे निंबाळकरांचा पाठपुरावा

Latur Kalyan Expressway Route Demand Grows in Dharashiv: लातूर-कल्याण महामार्गाच्या मार्गावरून धाराशिवमध्ये नाराजी; खासदार ओमराजे निंबाळकरांचा पाठपुरावा
Latur Kalyan Jan Kalyan Expressway Dharashiv Residents Demand Route Through Bhoom and Washi Instead of Beed MP Pushes Proposal

Latur Kalyan Jan Kalyan Expressway Dharashiv Residents Demand Route Through Bhoom and Washi Instead of Beed MP Pushes Proposal

esakal

Updated on: 

-धनंजय शेटे

भूम: लातूर ते कल्याण या महत्त्वाकांक्षी जनकल्याण एक्सप्रेस-वेच्या प्रस्तावित मार्गात बदल करून बीड जिल्ह्यामार्गे महामार्ग नेण्याच्या चर्चेमुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लातूर-कळंब-जामखेड-आळेफाटा-कल्याण हा मार्ग उपलब्ध असताना धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि वाशी तालुक्याच्या दुष्काळी भागाला जोडणारा पर्यायी मार्ग विचारात घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...