Kailas Gorantyal BJP Entry Update : माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून काँग्रेसवर (Congress) नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. '50 खोके एकदम ओके' या घोषणेचे जनक म्हणून प्रसिद्धीस आलेले गोरंट्याल यांनी पक्षनेतृत्वावर टीका करत आपली खदखद बोलून दाखवलीये.