Latur: अवैध दारू विक्री विरोधात कलकोटीच्या महिला आक्रमक ; महिलांचा मोर्चा चाकूर पोलिसांत

Women Launch Protest Against Illegal Liquor Sale in Kalakoti: चाकूर तालुक्यातील कलकोटी गावात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत दारू विक्रेत्यांच्या विरोधात मोर्चा काढला.
Latur

Latur

esakal

Updated on

चाकूर: कलकोटी (ता.चाकूर) गावात अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्दस्त होत असल्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी शनिवारी (ता.२७) सकाळी दारू विक्रेत्याच्या घरात घुसून तसेच गावाच्या जवळील धाब्यावर जावून दारू विक्रेत्यांना चोप दिला यानंतर महिलांचा मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळला व गावातील दारू कायमची बंद करावी या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com