Hingoli News: पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची उडाली झुंबड; इंधन दरवाढ व लॉकडाऊनच्या अफवेमुळे शहरात गोंधळ

Petrol-Diesel Rumors Trigger Huge Rush in Kalmanuri: वाहनधारकांनी इंधनासाठी रांगा लावल्या, कॅनसह अतिरिक्त साठा जमा करण्याचा प्रयत्न केला; प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

कळमनुरी: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार; तसेच इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा शहर व परिसरात पसरल्याने गुरुवारी (ता. २६) कळमनुरी शहर व परिसरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com