swati kolhe and anita kavade
sakal
- संतोष निकम
कन्नड - कन्नड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच २५ नगरसेवकांच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आमदार संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.